Pages

Wednesday, November 26, 2008

ती

ती भेटली बँकेत
देऊ लागली संकेत
ती म्हणाली हेलो
मी म्हणालो बोलो
ती ंमहणाली तुमच्यावर आहे मी फिदा
मी म्हणालो नाही मी खूपच साधा
त्यावर ती म्हणाली 'वाव '
तिच्या त्या वावण केला माज़ा मनावर घाव
ती म्हणाली संध्याकाळी बागेत पहा माज़ी वाट
तिची वाट पाहून पाहून आली ज़ोप दाट
संध्याकाळ गेली
ती नाही आली
रात्री आला तिचा फोन
म्हणाली करीत होते पास लोन
लोन घेणार्‍या कडे होती कार
कार मध्ये बसून ती ज़ाली स्वार
मला मात्रा जन्माची घडली आद्द्ल
कारण सही मारण्याआधीच गेली मुद्द्ल.

0 comments: